अणू आणि त्याची संरचना Atom And Its Structure
अणू आणि त्याची संरचना Atom And Its Structure
अणू चा शोध सर्वात प्रथम आपल्या भारतातील प्राचीन ऋषीं - ऋषीं कश्यप यांनी लावला, वैशे्षिका दर्शन हे त्यांचं साहित्य ज्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. भगवद गीते मध्ये देखील ८ व्या प्रकरणात याचा उल्लेख असलेला दिसतो - दोन अणू मिळून द्विकाणू तयार होतो.
डेमोक्रेटीस -
इ. सण. पूर्व ५ वे शतक, यावेळी डेमोक्रेटीस यांनी अणू ची संकल्पना स्पष्ट केली कि, द्रव्याचा लहानात लहान भाग जो अविभाज्य आहे त्याला त्यांनी atmos हे नाव दिले.
यानंतर अलीकडील काळात भरपूर शास्त्रज्ञानी यावर संशोधन केले त्यापैकी काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत.
१) जॉन डालटण -
सिद्धांतातील महत्वाचे मुददे
-ई.स.१८०३ ते १८०७-अणू हा भरीव गोळा आहे
-एकाच मुलद्रव्याचा अणू वस्तुमान आणि गुणधर्माने सारखेच असतात.
-वेग वेगळ्या मूलद्रव्याचे अणू निराळे असतात आणि ते विशिष्ट प्रमाणात एकत्र केले असता त्यापासून संयुगे बनतात.
-अणू निर्माण करता येत नाही आणि नष्ट ही करता येत नाही.
-कथोड रे ट्यूब चा प्रयोग करून इलेक्ट्रॉन चा शोध
-अणू हा धनप्राभारीत गोळा असून कलिंगडतील बियाप्रमाणे इलेक्ट्रॉन त्याच्या मध्ये पसरलेले आहेत.
-तसेच त्यांनी इलेक्ट्रॉन प्रभार आणि त्याच वस्तुमान याचे गुणोत्तर दिले
Charge/weight=१.३३७८x१०^-११ c/kg
३) रुदारफोर्ड -
सुवर्णपत्रीचा शोध केला यामध्ये त्याने धमप्रभारीत अल्फा किरणांचा मारा पातळ सोन्याच्या पत्र्यावर केला. त्याभोवती झिंक स्लफाईड ची प्रतिदिप्ती लावली होती.
-यामधून त्याने अनुकेंद्रकाचा शोध लावला.
Comments
Post a Comment