Posts

अणू आणि त्याची संरचना Atom And Its Structure

Image
अणू आणि त्याची संरचना Atom And Its Structure अणू चा  शोध सर्वात प्रथम आपल्या भारतातील प्राचीन ऋषीं - ऋषीं कश्यप यांनी लावला, वैशे्षिका दर्शन हे त्यांचं साहित्य ज्यामध्ये त्यांनी ही संकल्पना मांडली. भगवद गीते मध्ये देखील ८ व्या प्रकरणात याचा उल्लेख असलेला दिसतो - दोन अणू मिळून द्विकाणू तयार होतो. डेमोक्रेटीस  - इ. सण. पूर्व ५ वे शतक, यावेळी डेमोक्रेटीस यांनी अणू ची संकल्पना स्पष्ट केली कि, द्रव्याचा लहानात लहान भाग जो अविभाज्य आहे त्याला त्यांनी atmos हे नाव दिले. यानंतर अलीकडील काळात भरपूर शास्त्रज्ञानी यावर संशोधन केले त्यापैकी काही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत. १) जॉन डालटण - सिद्धांतातील महत्वाचे मुददे  -ई.स.१८०३ ते १८०७ -अणू हा भरीव गोळा आहे -एकाच मुलद्रव्याचा अणू वस्तुमान आणि गुणधर्माने सारखेच असतात. -वेग वेगळ्या मूलद्रव्याचे अणू निराळे असतात आणि ते विशिष्ट प्रमाणात एकत्र केले असता त्यापासून संयुगे बनतात. -अणू निर्माण करता येत नाही आणि नष्ट ही करता येत नाही. २)जे. जे थॉमसन  - -कथोड रे ट्यूब चा प्रयोग करून इलेक्ट्रॉन चा श...